21 वर्षीय रेवंन्तचा देशभ्रमंतीतून अनोखा संदेश | kolhapur |Traveling| motorcycle | India| Sakal Media

2021-08-05 987

21 वर्षीय रेवंन्तचा देशभ्रमंतीतून अनोखा संदेश | kolhapur |Traveling| motorcycle | India| Sakal Media
कोल्हापूर (kolhapur) : मुलगी जन्माला आली पाहीजे, मुलगी शिकली पाहीजे असा संदेश (unique message)देत पॉंडिचेरी वरून मोटर सायकलवरून देशभ्रमंन्तीला (Traveling around the country on a motorcycle) निघालेला रेवंन्त गुराला हा २१ वर्षाचा युवक आज कोल्हापुरात आला. जवळपास त्याने ४ हजार किमीचा प्रवास केला असून, २१ राज्यातून काश्मीरच्या लढाखपर्यंतची भ्रमन्ती पूर्ण झाल्याची माहिती रेवंन्तने (Revant) दिली. तसेच विश्व विक्रम करण्याचा मनोदयही त्याने दै. सकाळशी बोलताना व्यक्त केला.
(बातमीदार : शिवाजी यादव, आकाश खांडके) (व्हि़डिओ- बी.डी.चेचर)
#kolhapur #Revant #Exclusive #Traveling #motorcycle #India #pondicherry